DiscoverStory Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्टEp. 06. Perfect Murder (Lockdown chya Goshti) | परफेक्ट मर्डर (लॉकडाऊनच्या गोष्टी)
Ep. 06. Perfect Murder (Lockdown chya Goshti) | परफेक्ट मर्डर (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Ep. 06. Perfect Murder (Lockdown chya Goshti) | परफेक्ट मर्डर (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Update: 2020-06-24
Share

Description

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. काही कुटुंब पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले तर काही आणखीनच दुरावले. मात्र या सर्वांपलीकडे काही कुटुंब अगदी उध्वस्तही झाले. अशाच एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. सुखी, आनंदी असणाऱ्या या कुटुंबाच्या सुखाला नकळत गालबोट लागलं आणि घटनांच्या ग्रहणाने या कुटुंबाला कायमचं अंधारात ढकलून दिलं. या कुटुंबाचा कर्ता पुरुष हा एक मुलगा, पती आणि बाप तर आहेच, सोबतच तो एक साधाभोळा, सर्वसामान्य माणूस आहे जो आपल्या कुटुंबावर निस्वार्थ प्रेम करतो. या सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात एकामागे एक संकटं येऊन धडकतात. ही व्यक्ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतच असते आणि अशातच त्या घटनांचं सत्य त्याच्यासमोर येतं. काय होतंय नक्की जाणून घेण्यासाठी ऐकायला विसरू नका "परफेक्ट मर्डर!" 


ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख व आर जे हर्षदा माळी यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.


 For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in - www.RJPrasad.in

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Ep. 06. Perfect Murder (Lockdown chya Goshti) | परफेक्ट मर्डर (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Ep. 06. Perfect Murder (Lockdown chya Goshti) | परफेक्ट मर्डर (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Team Story Junction